स्व. डॉ विजयजी बिडकर यांचा स्मृती दिन साजरा
स्व. डॉ विजयजी बिडकर यांचा स्मृती दिन साजरा
अभोणा - दि. 4- डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे डांग सेवा मंडळ संस्थेचे माजी सचिव, आरोग्यदूत, देवमाणूस, क्रीडाप्रेमी,वाचनाचे व्यासंगी,दिनदुबळ्याचे कैवारी निसर्गप्रेमी, डॉ.विजयजी बिडकर यांना स्मृती दिन साजरा करण्यात आला. या…
