News and Updates

जनता विद्यालय अभोणा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

जनता विद्यालय अभोणा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
अभोणा, ता. 03- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली स्त्री मुख्याध्यापिका, शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले …

जनता विद्यालय अभोणा येथे वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.

जनता विद्यालय अभोणा येथे वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.
अभोणा, ता. 26- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे शासन परिपत्रका प्रमाणे वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही यांनी वीर बाल दिनाविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी मुख्…

जनता विद्यालय अभोणा येथे पूज्य सानेगुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली.

जनता विद्यालय अभोणा येथे पूज्य सानेगुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली.
अभोणा, ता. 24- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे पूज्य सानेगुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावे…

जनता विद्यालय अभोणा येथे गणित दिवस साजरा करण्यात आला.

जनता विद्यालय अभोणा येथे गणित दिवस साजरा करण्यात आला.
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती वर्षा गांगुर्डे यांनी गणित दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी मुख्य…

जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अभोना येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज याची पुण्यतिथी उत्साहात साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अभोना येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज याची पुण्यतिथी उत्साहात साजरा
जनता विद्यालय अभोना येथे थोर समाज सुधारक , आधुनिक संत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक …

53 व्या कळवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जनता विद्यालयाचा प्रथम क्रमांक

53 व्या कळवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जनता विद्यालयाचा प्रथम क्रमांक
अभोणा, ता- 20- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा येथील विद्यार्थ्यांनी 53 व्या कळवण तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. यात कु. उत्कर्ष ज्ञानेश्वर सोनवणे व कु. सोहम अनिल शिंद…

गाईड कॅप्टन प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण शिबीर यशस्वीरित्या पूर्ण

गाईड कॅप्टन प्राथमिक व प्रगय प्रशिक्षण शिबीर यशस्वीरित्या पूर्ण 
अभोणा- शिक्षण विभाग जि. प. नाशिक व नाशिक भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 डिसेंबर 2025 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत नाशिक भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा कार्यालय व जिल्हा प्रशिक्षण केंद्र मुबंई न…

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोना येथे "  महापरिनिर्वाण  दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . याप्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य मा .श्री. बोवा सर होते. त्यांच्या हस्ते भा…

जनता विद्यालय अभोणा येथे स्काउट & गाईड कॅम्प संपन्न

जनता विद्यालय अभोणा येथे स्काउट & गाईड कॅम्प संपन्न
अभोणा, ता.- 03- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे 5 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांचा स्काउट & गाईड कॅम्प आयोजित करण्यात आला. हा कॅम्प चनकापूर येथे गेला होता. यावेळी सर्वप्रथम स्काउट झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आ…

जनता विद्यालय अभोणा, येथे किल्ले बनवणे स्पर्धा संपन्न

जनता विद्यालय अभोणा, येथे किल्ले बनवणे स्पर्धा संपन्न 
अभोणा, ता. 28- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठाण नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किल्ले बनवणे स्पर्धा संपन्न झाली. यात 10 वी च्या विद्यार्थ्यांनी…

Page 1 of 5 Next »