News and Updates

जनता विद्यालय अभोणा येथे पालक - शिक्षक सहविचार सभेचे आयोजन

जनता विद्यालय अभोणा येथे पालक - शिक्षक सहविचार सभेचे आयोजन
 अभोणा, ता. ३१- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा येथे आज पालक शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री सागर ए.एम. होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शेखरबापू …

"लोकमान्य टिळक" यांची जयंती साजरी करण्यात आली.

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, जनता विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्य. अभ्यासक्रम, अभोणा येथे "लोकमान्य टिळक" यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. अनिलकुमार सागर, पर्यवेक्षक श्री. कैलास देशमुख, प्रा. किरण सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले…

जनता विद्यालय अभोणा येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

जनता विद्यालय अभोणा येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
अभोणा, ता. १०- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आभोना येथे गुरुंविषयी आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्येची देवता सरस्वती, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर, …

जनता विद्यालय अभोणा येथे शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न

जनता विद्यालय अभोणा येथे शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न
अभोणा - ता. 13- साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक वाचनावर आधारित शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष मा. श्रीमती हेमलतात…

रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले

रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले
अभोणा, ता. 12- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महामार्ग पोलीस केंद्र मालेगाव येथून ए पी आय श्री शिवाजीराव तांबे साहेब, पी. एस आय …

जनता विद्यालय, अभोणा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

जनता विद्यालय, अभोणा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
अभोणा, ता. 12 डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे राजामाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती, राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम या दोन्ही महान व…

जनता विद्यालय अभोणा येथे वार्षिक स्नेहसंमेलन व आनंद मेळावा उत्साहात साजरा

जनता विद्यालय अभोणा येथे वार्षिक स्नेहसंमेलन व आनंद मेळावा उत्साहात साजरा
अभोणा, ता. 9- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा व आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अभोणा यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच त्यांन…

« Previous Page 4 of 5 Next »