
"लोकमान्य टिळक" यांची जयंती साजरी करण्यात आली.
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, जनता विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्य. अभ्यासक्रम, अभोणा येथे "लोकमान्य टिळक" यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. अनिलकुमार सागर, पर्यवेक्षक श्री. कैलास देशमुख, प्रा. किरण सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले…