
जनता विद्यालय अभोणा येथे श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न
जनता विद्यालय अभोणा येथे श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न
अभोणा, दि. १९- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे संस्थेच्या अध्यक्ष मा. हेमलताताई बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री शेखर जोशी, मा…