जनता विद्यालय अभोणा विद्यालयाला व्यक्ती चरित्र चित्रण स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त
अभोणा, ता. 22- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा विद्यालयात आज व्यक्ती चरित्र चित्रण स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. यात 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात खालील विद्यार्थी विजेते झाले.
इयत्ता 5 वी -
तन्मय योगेश पवार - उत्तेजनार्थ
6 वी
योगिता माणिक मोरे- प्रथम
अनुष्का शांताराम बोरसे - द्वितीय
7 वी
छायल दौलत साबळे - उत्तेजनार्थ
धनश्री रामदास ढुमसे - उत्तेजनार्थ
8 वी
यादवी नारायण पिंगळे - प्रथम
9 वी
उत्कर्ष ज्ञानेश्वर सोनवणे - प्रथम
तनुष्का शांताराम बोरसे - द्वितीय
या विद्यार्थ्यांना श्री ज्ञानेश्वर सोनवणे, श्री कमलेश शेलार, श्री परेश देसाई यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा मा. ताईसाहेब मुख्याध्यापक श्री बुवा एस. एस. उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही. पर्यवेक्षक श्री आहिरे आर. एस. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यांनी अभिनंदन केले.
