जनता विद्यालय अभोणा विद्यालयाला व्यक्ती चरित्र चित्रण स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त
जनता विद्यालय अभोणा विद्यालयाला व्यक्ती चरित्र चित्रण स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त
अभोणा, ता. 22- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा विद्यालयात आज व्यक्ती चरित्र चित्रण स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक…