News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.

जनता विद्यालय अभोणा येथे वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.
अभोणा, ता. 26- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे शासन परिपत्रका प्रमाणे वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही यांनी वीर बाल दिनाविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री बोवा एस एस पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.