News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे राजर्षी शाहू महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

जनता विद्यालय अभोणा येथे राजर्षी शाहू महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

अभोणा, ता. 26 - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे राजर्षी शाहू महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्व प्रथम या दोन्ही महान विभूतींच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, वसतिगृह अधिक्षक श्री आहिरे सर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, वसतिगृह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्याचा परिचय करून दिला.