राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत जनता विद्यालय अभोणा विद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथील विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत यश प्राप्त केले. यात
कु. यादवी नारायण पिंगळे
कु. आयुष अमोल पाटोळे
हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना श्रीमती भदाणे एस ई यांनी मार्गदर्शन केले होते. उत्तीर्ण विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेच्या अध्यक्ष मा. ताईसाहेब, सचिव मा. ऍड मृणालताई जोशी, मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
