जनता विद्यालय अभोणा येथे लोकमान्य टिळक यांची ज्यांनी साजरी करण्यात आली.
अभोणा- दि.२३ - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे लोकमान्य बाळगंगाधर ठीळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री बोवा एस एस उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक शीर अहिरे आर एस सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
