News Cover Image

जनता विद्यालय, अभोणा येथील शिक्षकांनी MAHA TET परीक्षेत मिळवले यश

जनता विद्यालय, अभोणा येथील शिक्षकांनी MAHA TET परीक्षेत मिळवले यश

गेल्या 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ( MAHA TET ) विद्यालयातील श्री ज्ञानेश्वर नामदेव सोनवणे,पेपर - 2, श्री कमलेश सुरेश शेलार, पेपर - 1 व 2, श्रीमती प्रियंका प्रभाकर खैरनार पेपर -2 उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा मा. हेमलताताई बिडकर, सचिव ऍड. मा. मृणालताई जोशी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.