News Cover Image

हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ध्वारोहण कार्यक्रम घेण्यात आला.

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे आज हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ध्वारोहण कार्यक्रम घेण्यात आला. हे ध्वजारोहण मुख्याध्यापक श्री सागर ए एम सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री धात्रक एस सी सर पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस सर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.