विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आपली शाळा दि. १५ जून २०२६ पासून नियमित सुरु झाली असून सर्व विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत हजर रहावे. मुलींना मोफत पास वाटप सुरु आहे तरी ताबडतोब शाळेत यावे.