प्रवेश सुरु

सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, विद्यालयात ५ वी ते १२ वी पर्यंतचे सर्व प्रवेश सुरु झाले आहेत तरी आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा.

आवश्यक कागदपत्रे 

१) शाळा सोडल्याचा मूळ दाखला 

२) गुणपत्रक 

३) संचयी नोंद पुस्तिका 

४) आधार कार्ड 

५) बँक पासबुक 

६) जातीचा दाखला 

७) दोन फोटो 

८) उत्पन्नाचा दाखला