सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती 2025-26

५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आपले सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती चे फॉर्म भरणे सुरु झाले आहे. तरी आपण आवश्यक ते सर्व कागदपत्रे वर्ग शिक्षकांकडे जमा करावीत. अन्यथा आपण शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे खाते क्रमांक बंद असतात ते बँकेत जावून तपासून घ्यावेत.
आवश्यक कागदपत्रे 
१) मागील इयत्तेचे गुणपत्रक 
२) आधार कार्ड 
३) बँक पासबुक झेरॉक्स 
४) उत्पन्नचा दाखला 
५) जातीचा दाखला 
६) बोनाफाईड सर्टिफिकेट 
७) दोन फोटो