News Cover Image

वाचू या आनंदे स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन - २०२४ - २५ मध्ये झालेल्या वाचू या आनंदे स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आज १ ऑगस्ट २०२५ रोजी बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री सागर ए.एम. उपमुख्याध्यापक श्री धात्रक एस.सी., पर्यवेक्षक श्री अहिरे आर.एस. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.